Jump to content

अलायन्स एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अलायन्स एर (इंडिया) या पानावरून पुनर्निर्देशित)

अलायन्स एर किंवा एर इंडिया रीजनल ही भारतातील एक विमानवाहतूक कंपनी आहे. हिची सुरुवात अलायन्स एअर या नावाने झाली.[१] याची स्थापना १९९६ मध्ये इंडियन एरलाइन्सची (नंतर २००७ मध्ये एर इंडियामध्ये विलीन झाली) उपकंपनी म्हणून करण्यात आली आणि मुख्यतः देशांतर्गत मार्ग चालवते. ही कंपनी १७० उड्डाणांसह ४२ शहरांना विमानसेवा पुरवते.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Directory: World Airlines". फ्लाइट इंटरनॅशनल. 27 March 2007. p. 73.
  2. ^ "Alliance Air destinations". 29 December 2014 रोजी पाहिले.