Jump to content

अल मदीना प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल मदीना
المدينة المنورة‎
सौदी अरेबियाचा प्रांत

अल मदीनाचे सौदी अरेबिया देशाच्या नकाशातील स्थान
अल मदीनाचे सौदी अरेबिया देशामधील स्थान
देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
राजधानी मदीना
क्षेत्रफळ १,५१,९९० चौ. किमी (५८,६८० चौ. मैल)
लोकसंख्या १७,७७,९३३
घनता १२ /चौ. किमी (३१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ SA-03

अल मदीना (अरबी: المدينة المنورة‎) हा सौदी अरेबिया देशाच्या १३ प्रांतांपैकी एक आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिम भागात लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या मदीना प्रांताची लोकसंख्या सुमारे १८ लाख आहे. मुस्लिम धर्मामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात पवित्र स्थान मदीना हे ह्या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]