Jump to content

आचरा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आचरा नदी
मुख आचरे
पाणलोट क्षेत्रामधील देश सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र

आचरा नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी कणकवलीदेवगड तालुक्यांतून साधारण पूर्व-पश्चिम अशी वाहाते. या नदीच्या मुखाशीही छोटीशी खाडी तयार झाली असून ती आचऱ्याची खाडी म्हणून ओळखली जाते. ही नदी कणकवली व मालवण तालुक्यांमधून वाहणाऱ्या गड नदीला साधारण समांतर आहे.