Jump to content

आदिल रझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदिल रझा (१० डिसेंबर १९९१) हा पाकिस्तानी प्रथम श्रेणीचा क्रिकेट खेळाडू आहे. इ.स. २००८ च्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी तो पाकिस्तानचा एक खेळाडू होता. त्याचा जन्म गुजरानवाला पाकिस्थान येथे झाला.त्याचे वय २७ वर्षे आहे.