Jump to content

इसोबेल जॉइस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसोबेल मेरी हेलेन सिसिलिया जॉइस (२५ जुलै, इ.स. १९८३:विकलो, आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. जॉइस उजव्या हाताने फलंदाजी करते आणि डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. जॉइस आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाची संघनायिका आहे.

इसोबेलचे तीन भाऊ आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहेत. पैकी एड जॉइस इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडूनही खेळलेला आहे. इसोबेलची जुळी बहीण सिसिलिया जॉइस तिच्याबरोबर महिला संघातून खेळते