Jump to content

ईशा केसकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ईशा केसकर
जन्म ११ नोव्हेंबर, १९९१ (1991-11-11) (वय: ३२)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम जय मल्हार, माझ्या नवऱ्याची बायको
वडील चैतन्य केसकर

ईशा केसकर (११ नोव्हेंबर १९९१) ही मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे.

पार्श्वभूमी[संपादन]

हिने आपले शालेय शिक्षण पुण्यातील सिंहगड शाळेतून तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बायोसिस महाविद्यालयातून पूर्ण केले. [१]महाविद्यालयात असताना ईशा केसकर हिने पुरुषोत्तम करंडक तसेच सवाई नाटक अशा स्पर्धात भाग घेतला. अनेक एकांकिकांमधून कामे केली. दूरचित्रवाणीवरच्या 'जय मल्हार' मालिकेमधल्या बानूच्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. [२]

चित्रपट[संपादन]

  • मंगलाष्टक वन्स मोअर
  • याला जीवन ऐसे नाव [३]
  • वुई आर ऑन होऊन जाऊ द्या
  • सी आर डी (हिंदी चित्रपट) [४]
  • हॅलो!!! नंदन

दूरचित्रवाहिनी मालिका[संपादन]

नाटक[संपादन]

  • मी गालिब
  • रायगडाला जेव्हा जाग येते (येसूबाई)

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.justmarathi.com/isha-keskar/
  2. ^ http://www.marathi.tv/actress/isha-keskar/
  3. ^ https://in.bookmyshow.com/person/isha-keskar/41384
  4. ^ http://marathitare.com/isha-keskar/[permanent dead link]
  5. ^ http://marathistars.com/tv-serial/jai-malhar-zee-marathi-new-serial/
  6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-09-22. 2017-06-17 रोजी पाहिले.