Jump to content

एअरटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एअरटेल

एअरटेल (एनएसई.BHARTIARTL, बीएसई.532454) ही कंपनी भारती समूहाची दूरभाषक यंत्रणा पुरवते. एरटेल भारतातील भ्रमणध्वनी सेवा पुरविणारी सगळ्यात मोठी तर पारंपारिक दूरभाषक सेवा पुरविणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. याशिवाय एरटेल ब्रॉडबॅंड आणि दूरचित्रवाणी सेवा सुद्धा पुरवते.