Jump to content

एकलहरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकलहरा महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,०१० होती.

कोळश्याच्या उष्णतेपासून औष्णिक वीज निर्मिती करणारा औष्णिक वीज प्रकल्प येथे आहे. असा प्रकल्प चंद्रपूर येथेही आहे.