Jump to content

एचएसबीसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एचएसबीसीचे व्यापारचिह्न्
एचएसबीसीचे लंडन येथील मुख्यालय
एचएसबीसीचे पुणे येथील जागतिक तंत्रद्न्यान केंद्र

१९९० साली इंग्लंड आणि वेल्स येथे स्थापन करण्यात आलेली पब्लिक लिमिटेड कंपनी. मुख्य कार्यालय लंडन मध्ये. २००९ मध्ये जगातील सर्वांत मोठा बँकिंग उद्योगसमूह आणि जगातील ६ वी सर्वांत मोठी कंपनी.