Jump to content

एडविन कॅनन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडविन कॅनन, १९२०

एडविन कॅनन (३ फेब्रुवारी १८८१, फंचल, माडेयरा - ८ एप्रिल १९३५, बॉर्नमाउथ) एक ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक विचारांचे इतिहासकार होते. ते डेव्हिड कॅनन आणि कलाकार जेन कॅनन यांचा मुलगा होते. ते १८९५ ते १९२६ या काळात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी लिहिलेला प्रबंध द प्रोब्लेम ऑफ रुपी याचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन होते.

बाह्य दुवे[संपादन]