Jump to content

एदुआर्दो व्हर्गास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एदुआर्दो हेसुस व्हर्गास रोहास (स्पॅनिश: Eduardo Jesús Vargas Rojas; २० नोव्हेंबर १९८९ (1989-11-20), सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २०१० सालापासून चिली संघाचा भाग असलेला व्हर्गास २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये चिलेसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर व्हर्गास २०१२ पासून इटलीच्या सेरी आमधील एस.एस.सी. नापोली ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]