Jump to content

एम.एम. वांच्छू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निवृत्त ब्रिगेडियर एम. एम. वांच्छू हे भारतीय संरक्षण विभागाचे माजी अधिकारी आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते आरोपीं आहेत व यांना अटक करण्यात आली आहे.[१][२]


संदर्भ[संपादन]