Jump to content

एरियन-४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एरियन४ चे ४२वे उड़्डाणाच्यावेळी हलवताना

एरियन-४ हा एक उपग्रह प्रक्षेपण प्रणाली आहे. ह्या उपग्रह प्रक्षेपण प्रणाली द्वारे ११३ सफल उडडाणे केलेली आहेत. याचे पहिले उड्डाण १५ जून १९८८ला झाले. याचे उड़्डाण फ्रेंच गयाना मधुन केले गेले होते. हे १५ फेब्रुवारी २००३ पर्यंत उड़्डाणा मदत केले होते. याची मालकी "एरियनस्पेस" या कंपनी कडे होती.