Jump to content

ऑर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑर्न
Orne
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

ऑर्नचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑर्नचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश नोर्मंदी
मुख्यालय अ‍ॅलेंसों
क्षेत्रफळ ६,१०३ चौ. किमी (२,३५६ चौ. मैल)
लोकसंख्या २,९२,२१०
घनता ४८ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-61
ऑर्नचा नकाशा

ऑर्न (फ्रेंच: Orne) हा फ्रान्स देशाच्या नोर्मंदी प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या ऑर्न नदीवरून ह्या विभागाचे नाव पडले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: