Jump to content

ऑलिंपिक खेळात लिबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात लिबिया

लिबियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  LBA
एन.ओ.सी. लिबिया ऑलिंपिक समिती
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

लिबिया देश १९६४ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७२, १९७६ व १९८४चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.