ऑस्ट्रिया महिला क्रिकेट संघाचा तुर्कस्तान दौरा, २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रिया महिला क्रिकेट संघाचा तुर्कस्तान दौरा, २०१९
तुर्कस्तान महिला
ऑस्ट्रिया महिला
तारीख ८ – १० जून २०१९
२०-२० मालिका

ऑस्ट्रिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ ८-१० जून २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी गर्न्सीचा दौरा करणार आहे. दोन्ही संघ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करणार आहेत.

ऑस्ट्रिया महिला खेळाडूंना वेळेवर व्हिसा न मिळाल्याने सामने रद्द करावे लागले.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२रा सामना[संपादन]

३रा सामना[संपादन]