Jump to content

ओशो आश्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओशो आश्रम मुख्य प्रवेशद्वार

ओशो आश्रम भारतातील पुणे शहराच्या कोरेगाव पार्क भागात वसलेली एक संस्था आहे. ओशो यांनी स्थापन केलेला आश्रम सुरुवातीला त्यांच्या विचारसरणीनुसार एक कम्यून या रूपात तो स्थापन करण्याचा विचार झाला त्यानंतर ही संस्था ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट या नावाने ओळखली जाऊ लागली.