Jump to content

कंठीरवनरसराजविजयम्

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा कानडी भाषेतील काव्यग्रंथ असून या ग्रंथाची रचना कवी गोविंद वैद्य यांनी केली आहे. या ग्रंथाच्या आधाराने शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजछत्रपती राजाराम महाराज यांचा इतिहास समजण्यास मदत होते. हा मराठ्यांच्या ऐतिहासिक साधनातील महत्वाचा स्रोत आहे.

संदर्भयादी[संपादन]