Jump to content

कचोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कचोरा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी व सुगंधी वनस्पती आहे. या वनस्पतीला गवला कचरा किंवा कचूर सुगंधी असे देखील म्हटले जाते. हळद किंवा आल्याप्रमाणे या वनस्पतीच्या मुळ्या वापरल्या जातात. ही वनस्पती सुगंधी असल्याने या मुळ्या वाळवून त्यांची पूड करून उटण्याप्रमाणे वापरता येते. कचोरा उष्णता निर्माण करणारी वनस्पती आहे.

विकिपीडिया:वनस्पती/यादी