Jump to content

कटिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे एक विविध माध्यमांतील संज्ञा आहे.कटिंग हा शब्द वृत्तपत्रांमध्ये सर्रास वापरला जातो. कटिंग याचा अर्थ कात्रण असा होतो. वृत्तपत्रीय मजकूर ज्यावेळी अक्षरजूळणी करून येतो तेव्हा तो सलग पट्ट्यांमध्ये येतो.तो कात्रून त्याची डमीवर व्यवस्थीत मांडणी करावी लागते.त्यासाठी मजकुराच्या पट्ट्या कापव्या लागतात.यालाच कटिंग असे म्हणतात.