Jump to content

कण्णुर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख कण्णुर जिल्ह्याविषयी आहे. कण्णुर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कण्णुर जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कण्णुर येथे आहे.

२०१८ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २६,१५,२६६ इतकी होती.

तालुके[संपादन]