Jump to content

काले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काले हे सातारा जिल्ह्यातल्या कऱ्हाड तालुक्यातील एक निसर्गसंपन्न गाव आहे. हे गाव मनगंगा नदीकाठी वसलेले आहे. या गावाचा समावेश सातारा लोकसभा मतदारसंघात आणि कऱ्हाड-दक्षिण विधानसभा मतदारसंघात होतो.

काले या गावी ४ ऑक्टोबर, इ.स. १९१९ या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ रा.ना. चव्हाण. http://www.marathivishwakosh.in/khandas/khand9/index.php?option=com_content&view=article&id=9493&Itemid=2. १६ सप्टेंबर २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)