Jump to content

काळी व्याघ्र प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काळी व्याघ्र प्रकल्पामधील एक रस्ता
काळी व्याघ्र प्रकल्प is located in भारत
काळी व्याघ्र प्रकल्प
आंशी राष्ट्रीय उद्यानाचे भारतामधील स्थान

आंशी राष्ट्रीय उद्यान (कन्नड: ಅಣಶಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉದ್ಯಾನ) हे कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यामधील एक राष्ट्रीय उद्यान आहे. येथे प्रामुख्याने भारतीय वाघ, चित्ता, हत्ती इत्यादी प्राणी आढळतात.


बाह्य दुवे[संपादन]