Jump to content

कुवेत १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुवेत १९ वर्षांखालील क्रिकेट संघ कुवेत या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये नेतृत्व करतो.

कुवेत संघाने आतापर्यंत एकाही १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला नाही. अंडर-१९ आशिया चषकांमध्ये कुवेतने अनेकवेळा सहभाग घेतला आहे.