Jump to content

कॅरारा स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅरारा स्टेडियम
मैदान माहिती
स्थान ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलंड
स्थापना १९८७
आसनक्षमता २५,०००
मालक क्वीन्सलंड सरकार
आर्किटेक्ट पॉप्युलस
प्रचालक स्टेडियम्स क्वीन्सलंड
यजमान ब्रिस्बेन हीट

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव २०-२० १७ नोव्हेंबर २०१८:
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
शेवटचा बदल ३१ ऑक्टोबर २०१८
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

कॅरारा स्टेडियम हे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलंड राज्यातील गोल्ड कोस्ट शहरातील एक स्टेडियम आहे. या मैदानावर १७ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिका मध्ये खेळवला गेला.

ह्या मैदानावर २०१८ राष्ट्रकुळ खेळाचा उद्घाटन व निरोप समारंभ पार पडला