Jump to content

कोनीय त्वरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोनीय त्वरण हे कोनीय वेगाचा बदलाचा दर किंवा कोनीय वेगाचे कालसापेक्ष भैदिज होय. एसआय एककांमध्ये हे त्रिज्यी प्रत्येकी वर्ग सेकंद मध्ये मोजले जाते. (rad/s, त्रि/से). हे परिमाण ग्रीक अक्षर अल्फा (α) ने दर्शविले जाते.[१]

गणिती व्याख्या[संपादन]

कोनीय त्वरण पुढीलप्रमाणे व्याख्यित केली जाते::

, or
,

येथे हे कोनीय वेग, हे रेषीय स्पर्शी त्वरण, आणि r हे सहनिर्देशक व्यवस्थातील मूलबिंदूपासून पदार्थापर्यंतचे अंतर.


संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2012-02-22. 2012-09-14 रोजी पाहिले.