क्लॅरेन्स पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्लॅरेन्स पार्क
मैदान माहिती
स्थान सेंट अल्बान्स, इंग्लंड
स्थापना २३ जुलै १८९४
आसनक्षमता ५,००७
मालक सेंट अल्बान्स शहर महानगरपालिका

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: [] (इंग्लिश मजकूर)

क्लॅरेन्स पार्क हे इंग्लंडच्या सेंट अल्बान्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट आणि फुटबॉल साठी वापरण्यात येते.

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.