Jump to content

क्लॉन्डाइक नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्लॉन्डाइक नदी

क्लॉन्डाइक नदी अमेरिकेच्या अलास्का राज्यातील नदी आहे. युकॉन नदीची उपनदी असलेली ही नदी ओगिल्व्ही पर्वतरांगेत उगम पावून डॉसन सिटीजवळ युकॉन नदीस मिळते.

१८९६मध्ये क्लॉन्डाइक नदीच्या उपनद्यांमध्ये सोने सापडल्यावर येथे क्लॉन्डाइक गोल्ड रश या नावाने ओळखली जाणारी भाऊगर्दी झाली. या परिसरात आजही सोन्याच्या खाणी आहेत.