Jump to content

खासगीपणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


व्यक्ति, गट किंवा समुहास स्वतःस अथवा स्वतःबद्दलच्या माहितीस एकटे/वेगळे अथवा मर्यादीत ठेवणे; नेमक्या निवडक लोकांना स्वेच्छेने हव्या त्या प्रमाणात देण्याचे अथवा न देण्याचे अथवा इतरांपासून राखून ठेवण्याचे स्वातंत्र्य म्हणजे खासगीपणा होय. यात अशी स्थिती ज्यात इतरांकडून पुर्वपरवानगी शिवाय न्याहाळले जाणार नाही, व्यत्यय आणला जाणार नाही, हस्तक्षेप अथवा शिरकाव केला जाणार नाही याचा समावेश होतो.


हे सुद्धा पहा[संपादन]