Jump to content

गणपती बाप्पा मोरया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गणपती बाप्पा मोरया
निर्माता महेश कोठारे
निर्मिती संस्था कोठारे व्हिजन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ५३९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २४ नोव्हेंबर २०१५ – १३ ऑगस्ट २०१७
अधिक माहिती
आधी अस्सं सासर सुरेख बाई!
नंतर कमला

गणपती बाप्पा मोरया ही कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील एक पौराणिक मालिका आहे.

कलाकार[संपादन]

  • स्वराज येवले / आदिश वैद्य - गणपती
  • अंलेश देसाई - शंकर
  • सायली पाटील - पार्वती

टीआरपी[संपादन]

आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा १ २०१६ १.६
आठवडा ६ २०१६ १.५
आठवडा ७ २०१६ १.६
आठवडा ८ २०१६ १.७
आठवडा १० २०१६ १.५
आठवडा १८ २०१६ १.२
आठवडा २१ २०१६ १.४
आठवडा २२ २०१६ १.४ [१]
आठवडा २४ २०१६ १.६ [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "या आठवड्यातील टॉप-५ मालिका". एबीपी माझा. 2022-04-10 रोजी पाहिले.
  2. ^ "या आठवड्यातील टॉप-५ मालिका". एबीपी माझा. 2022-04-10 रोजी पाहिले.