Jump to content

गिरिश्रृंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गिरिश्रृंग हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.

पर्वतउतारावर दोनपेक्षा अधिक बाजूस हिमगव्हर तयार झाले तर त्यांच्यामधील उतार तीव्र होतात आणि तेथील शिखराचा भाग एखाद्या शिंगासारखा भासतो. त्यास गिरिशृंग असे म्हणतात.