Jump to content

गुरगांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुरुग्राम या पानावरून पुनर्निर्देशित)

गुरगांव (गुड़गांव) हे भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गुरगांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. गुरगावचे नाव बदलून गुरुग्राम करण्यात आलेले आहे. हे शहर दिल्लीला जवळजवळ खेटून आहे.