Jump to content

गुस्ताव कोरियोलिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गास्पार्ड-गुस्ताव दि कोरियोलिस

गुस्ताव कोरियोलिस
जन्म मे २१, इ.स. १७९२
पॅरिस, फ्रांस
मृत्यू सप्टेंबर १९, इ.स. १८४३
पॅरिस, फ्रांस
नागरिकत्व फ्रेंच
राष्ट्रीयत्व फ्रेंच
कार्यक्षेत्र गणित, भौतिकशास्त्र
कार्यसंस्था एकोले पॉलिटेक्निक
ख्याती कोरियोलिस परिणाम

गास्पार्ड-गुस्ताव दि कोरियोलिस तथा गुस्ताव कोरियोलिस (फ्रेंच उच्चार:[ɡaspaʁ ɡystav də kɔʁjɔlis]) (मे २१, इ.स. १७९२ - सप्टेंबर १९, इ.स. १८४३) हा फ्रेंच गणितज्ञ, अभियंता आणि शास्त्रज्ञ होता. याने कोरियोलिस परिणामाचा शोध लावला.