Jump to content

गोब्राह्मणप्रतिपालक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोब्राह्मणप्रतिपालक हे मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजीराजे भोसले यांना काही वेळा उल्लेखण्यासाठी वापरलेली उपाधी आहे. ही उपाधी शिवचरित्राच्या कोणत्याही प्रथमसाधनांत आढळत नसून, ती उत्तरकालीन साहित्यिकांनी वापरायला सुरुवात केली, असे या उपाधीच्या विरोधकांचे मत आहे.