Jump to content

गोलाघाट जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोलाघाट जिल्हा
গোলাঘাট জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
गोलाघाट जिल्हा चे स्थान
गोलाघाट जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय गोलाघाट
क्षेत्रफळ
 - एकूण ३,५०२ चौरस किमी (१,३५२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १०,६६,८८८ (२०११)
-लोकसंख्या घनता ३०४.६ प्रति चौरस किमी (७८९ /चौ. मैल)
-साक्षरता दर ७७.४३%
-लिंग गुणोत्तर ९६४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ कलियाबोर
संकेतस्थळ


गोलाघाट जिल्हा (आसामी: গোলাঘাট জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पूर्व भागात नागालॅंड राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या गोलाघाट जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १०.६६ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र गोलाघाट येथे आहे.

जगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यान गोलाघाट जिल्ह्यामध्येच स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]