Jump to content

पैंजण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(घुंगरू या पानावरून पुनर्निर्देशित)

स्त्रियांचे पायास बांधण्याचे चांदीचे एक आभूषण आहे. पैंजण हे पायात घातले जातात.[१] यास लहान घुंगरे असतात. चालताना या घुंगरांचा मंजुळ आवाज होतो. पैंजण जाड आणि पातळ सुद्धा असतात तसेच मध्यम आकाराचे असतात. जाड घुंगराचे, मुक्या घुंगराचे, छुमछुम करणारे पैंजण असतात. बाजारात विविध आकाराचे पैंजण उपलब्ध असतात.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पायात पैंजण घालणे महिलांसाठी ठरू शकते आरोग्यदायी; फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण". LatestLY मराठी. 2019-11-13. 2021-09-14 रोजी पाहिले.