Jump to content

चर्चा:विल्यम केरी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Carey ह्या आडनावाच्या देवनागरी लेखनाविषयी[संपादन]

@: Carey ह्या आडनावाचे लेखन कॅरे असे होणार नाही. ते केरी अथवा केअरी असे होईल. संदर्भार्थ https://en.wiktionary.org/wiki/Carey इथे उच्चार दाखवला आहे तो पाहावा. मराठी व्याकरणाच्या इतिहासात कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांनी जाणीवपूर्वक केरी असे लेखन केले आहे.--सुशान्त देवळेकर (चर्चा) ०१:५२, ३० जून २०१८ (IST)[reply]