Jump to content

चर्चा:साडेतीन शुभ मुहूर्त

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्थानांतरीत लेख साडेतीन मुहूर्त येथून स्थानांतरीत[संपादन]

वर्षातील साडेतीन मुहूर्त[संपादन]

  1. वर्षप्रतिपदा - पूर्ण मुहूर्त
  2. विजयादशमी पूर्ण मुहूर्त
  3. बलिप्रतिपदा - पूर्ण मुहूर्त
  4. अक्षय्य तृतीया - अर्धा मुहूर्त

साडेतीन मुहूर्त लेखात दिलेली माहिती अचूक नाही[संपादन]

या लेखात दिलेली माहिती अचूक नाही.यात अक्षय तृतीया या मुहूर्तास 'अर्धा मुहूर्त' असे दिलेले आहे.जे चूक आहे.या लेखात संदर्भही नाहीत.दिपावलीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. साडेतीन शुभ मुहूर्त हा लेख कृपया बघावा. या लेखातील माहिती बरोबर आहे.पंचांगावरुन तपासून तो लिहिला आहे.तसेच त्यात संदर्भही आहे.(तो लेख मी बनविला आहे म्हणून हे प्रतिपादन नाही.) सबब,'साडेतीन मुहूर्त' हा लेख वगळण्यासाठी नामांकन करीत आहे.तो कृपया वगळावा ही विनंती.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १७:२६, २८ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]