Jump to content

जर्मनी महिला हॉकी संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जर्मनी महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये जर्मनीचे प्रतिनिधित्व करतो.

या संघाने २००४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये Flag of the Netherlands नेदरलँड्सला हरवून सुवर्णपदक जिंकले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]