Jump to content

जामताडा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जामताडा जिल्हा
झारखंड राज्यातील जिल्हा
जामताडा जिल्हा चे स्थान
जामताडा जिल्हा चे स्थान
झारखंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
मुख्यालय जामताडा
क्षेत्रफळ
 - एकूण १,८०२ चौरस किमी (६९६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ७,९१,०४२ (२०११)
-लोकसंख्या घनता ४३९ प्रति चौरस किमी (१,१४० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६३.७३%
-लिंग गुणोत्तर ९५४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ डुमका


जामताडा हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. २६ एप्रिल २००१ रोजी डुमका जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून जामताडा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या ईशान्य भागात स्थित आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी जामताडा एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]