Jump to content

झेर्दान शकिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झेर्दान शकिरी

झेर्दान शकिरी (आल्बेनियन: Xherdan Shaqiri; १० ऑक्टोबर १९९१ (1991-10-10), ग्नीलेन, युगोस्लाव्हिया) हा एक स्विस फुटबॉल खेळाडू आहे. २०१० सालापासून स्वित्झर्लंड राष्ट्रीय संघाचा भाग असलेला शकिरी २०१०२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये स्वित्झर्लंडसाठी खेळला आहे. २०१२ पासून शकिरी जर्मनीच्या बुंडेसलीगामधील बायर्न म्युनिक ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]