Jump to content

डेक्कन चार्जर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेक्कन चार्जेर्स
पूर्ण नाव डेक्कन चार्जेर्स
स्थापना २००८
मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय
क्रिकेट मैदान

(आसनक्षमता ५५,०००)
मालक डेक्कन क्रोनिकल
प्रशिक्षक डॅरेन लेहमन
कर्णधार ऍडम गिलख्रिस्ट
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००९
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल २० २००८
डेक्कन वि. कोलकाता
सर्वात जास्त धावा ऍडम गिलख्रिस्ट (९३१)
सर्वात जास्त बळी आर.पी. (३८)
सद्य हंगाम
डेक्कन चार्जर्स- रंग

डेक्कन चार्जर्स भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रातिनिधित्व करणारा संघ होता. संघाचा कर्णधार व्ही.व्ही.एस. लक्ष्मण होता तर संघाचा प्रशिक्षक रॉबिन सिंग होता. संघात कोणीही आयकॉन खेळाडू नव्हता.

फ्रॅंचाइज इतिहास[संपादन]

डेक्कन चार्जर्सचे मालकीहक्क डेक्कन क्रोनिकलकडे आहेत. या उद्योगसमूहाने जानेवारी २४, इ.स. २००८ रोजी इंडियन प्रीमियर लीगकडून या फ्रॅंचाईजचे हक्क १.०७ कोटी अमेरिकन डॉलरला विकत घेतले. ग्रुप एम या कंपनीने तद्नंतर २०% हक्क डेक्कन क्रोनिकलकडून विकत घेतले[१]

खेळाडू[संपादन]

संघात आक्रामक फलंदाजी साठी प्रसिद्ध ऍडम गिलख्रिस्ट, अँड्रु सिमन्ड्स, शहिद आफ्रिदी, स्कॉट स्टायरीस आणि हर्शल गिब्स असे अनेक खेळाडू आहेत. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण संघाचा आयकॉन खेळाडू होणार होता, परंतु त्याने हे पद त्यागले.

चिंन्ह[संपादन]

डेक्कन चार्जर्सचे चिंन्ह धावणारा बैल आहे. चिंन्हाचा अर्थ ताकद आणि आक्रामकता असून लाल आणि सोनेरी रंग अधिपत्य आणि विजय दर्शवतात.[२]

कपडे[संपादन]

Left arm Body Right arm
Trousers
{{{title}}}
Left arm Body Right arm
Trousers
{{{title}}}

संघ[संपादन]

सद्य संघ[संपादन]

डेक्कन चार्जर्स संघ

फलंदाज

अष्टपैलू

यष्टीरक्षक

गोलंदाज

Support Staff
  • कर्णधार: श्रीलंका कुमार संघकारा
  • उप-कर्णधार: ऑस्ट्रेलिया कॅमेरोन व्हाईट
  • मुख्य - प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया डॅरेन लेह्मन
  • सहाय्यक प्रशिक्षक: भारत कवलजित सिंग
  • क्षेत्ररक्षण प्रशिक्षक: झिम्बाब्वे ट्रेवर पेनी
  • प्रचालक: बार्बाडोस पॉल स्किनर
  • संघ डॉक्टर: भारत डॉ. मोहम्मद झहूरूल हुस्सेन
  • फिजियोथेरेपीस्ट: ऑस्ट्रेलिया डॉ. सीन स्लेटरी
  • स्पोर्ट्स मसाज थेरेपीस्ट: ऑस्ट्रेलिया पॅट्रीसीया जेन जेन्किंस
  • ट्रेनर: ऑस्ट्रेलिया डेविड बेली
  • व्हिडियो एनालिस्ट: भारत बी.एम. संतोश


अधिक संघ

पूर्वीचे संघ[संपादन]

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू[संपादन]

सामने आणि निकाल[संपादन]

२००९ हंगाम


२००८ हंगाम

क्र. दिनांक विरुद्ध मैदान निकाल
२० एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ५ गड्यांनी पराभव
२२ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स हैद्राबाद ९ गड्यांनी पराभव
२४ एप्रिल राजस्थान रॉयल्स हैद्राबाद ३ गड्यांनी पराभव
२७ एप्रिल मुंबई इंडियन्स मुंबई १० गडी राखून विजयी
मे किंग्स XI पंजाब हैद्राबाद ७ गड्यांनी पराभव
मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हैद्राबाद ३ धावांनी पराभव
मे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ७ गडी राखून विजयी
मे राजस्थान रॉयल्स जयपूर ८ गड्यांनी पराभव
११ मे कोलकाता नाईट रायडर्स हैद्राबाद २३ धावांनी पराभव
१० १५ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली १२ धावांनी पराभव
११ १८ मे मुंबई इंडियन्स हैद्राबाद
१२ २३ मे किंग्स XI पंजाब मोहाली
१३ २५ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगळूर
१४ २७ मे चेन्नई सुपर किंग्स हैद्राबाद ७ गड्यांनी पराभव

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ग्रूप एम डेक्कन चार्जर्सचा एक पंचमांश भाग विकत घेणार". Archived from the original on 2008-11-02. २००८-०२-२३ रोजी पाहिले.
  2. ^ http://www.deccanchargers.com/node/315