Jump to content

ढोरा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ढोरा नदी
मुख शेवगाव अहमदनगर
पाणलोट क्षेत्रामधील देश अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र
लांबी रुपांतरण त्रूटी: मूल्य "५५ किमी" अंकातच आवश्यक आहे
ह्या नदीस मिळते गोदावरी

ढोरा नदी ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक नदी आहे.

भारतातील फारच कमी नद्या उत्तरवाहीनी असून त्यांतीलच एक दुर्मिळ नदी म्हणून ढोरा नदीची एक विशिष्ट ओळख आहे.