Jump to content

तुमचं आमचं जमलं

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुमचं आमचं जमलं
सूत्रधार रोहित राऊत
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २६
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दर रविवारी दुपारी १२ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ०२ सप्टेंबर २०१८ – २४ फेब्रुवारी २०१९
अधिक माहिती
आधी वेध भविष्याचा

विशेष भाग[संपादन]

  1. मांडला अनोख्या कांदेपोह्यांचा घाट, उलगडेल नव्या संसाराचा अंतरपाट. (०२ सप्टेंबर २०१८)