Jump to content

दादाभाई नौरोजी रस्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दादाभाई नौरोजी रस्त्याच्या दक्षिण टोकास असलेले फ्लोरा फाउंटन हे कारंजे

दादाभाई नौरोजी रस्ता तथा डी.एन. रोड मुंबईच्या फोर्ट विभागातील फ्लोरा फाउंटनपासून ते क्रॉफर्ड मार्केटपर्यंत जाणारा रस्ता आहे. याचे जुने नाव हॉर्नबी रोड अद्यापही क्वचित वापरले जाते.