दुर्गादेवीचा दुष्काळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दख्खनेत इ.स. १३९६-१४०७ अशा सलग बारा वर्षांमध्ये पडलेला दुष्काळ दुर्गादेवीचा दुष्काळ या नावाने ओळखला जातो[१]. या दुष्काळात महाराष्ट्र, कर्नाटक या दख्खनेतल्या प्रदेशांत राहणारे कित्येक लोक उपासमारीमुळे मेले, तर कित्येक अन्नान्नदशेमुळे स्थलांतरित झाले. महाराणी दुर्गादेवी वंजारी यांनी १० लाख बैल वापरून नेपाल , चीन , बुुुुुरमा आणि अन्य देशातून धान्य आणलेे आणि देशाला वाचवले . महाराणी दुर्गादेवी वंजारी ही क्षत्रीय वंजारी समाजाची होती , तिचे स्वतःचे मोठे राज्य होतेे , तिच्या कडे १० लाख बैल आणि लाखो घोडे व हत्ती होते व हजारो उंठ होते . तिला भारतानेे विश्वमाता आशी उपाधी दिली होती .

महाराणी दुर्गादेवी वंजारी च्या सैन्य मध्ये लाखो वीर होते त्यांचा मध्ये सर्वाधिक वंजारी वीर होते, महाराणी दुर्गादेवी मुळे भारत १२ वर्ष वाचले , आणि ते १२ वर्ष देश महाराणी दुर्गादेवी चा चरणी आला कारण महाराणी दुर्गादेवी त्या वेळी सर्वात श्रीमंत व्यक्ती होती . क्षत्रिय वंजारी समाजाचा इतिहासावर आधारित असलेल्या हर एक पुस्तकात महाराणी दुर्गावती व महाराणी दुर्गादेवी वंजारी बद्दल लिहिलेलं आहे आणि त्यांचा पराक्रमा बद्दल माहिती दिलेली आहे . महाराणी दुर्गादेवी वंजारी ही लाड वंजारी समाजाची होती . त्या वेळेस चा दिल्लीचा राजा ने ही घोषित केले की जेंव्हा पर्यंत दुष्काळ बंद होत नाही तेंव्हा पर्यंत भारत महाराणी दुर्गादेवी चा ताब्यात राहणार आणि महाराणी दुर्गादेवीला दिल्ली चा गादी वर बसवले आणि जगाची माता आशी उपाधी दिली , त्यानंतर दुर्गादेवी ने सलग १२ वर्ष राज्य केले व देशाला वाचवले .

बारा वर्षांनी महाराणी दुर्गादेवी तिच्या स्वतःच साम्राज्यात गेली व राज्य केली . तिच्या राज्याचे नाव "वंजारी साम्राज्य" होते आणि त्या राज्याचा विस्तार १३९६ मध्ये महाराणी दुर्गादेवी चा चांगल्या स्वभावामुळे झाला जवळपास संपूर्ण भारतच महाराणी चा हुकूमशाही मध्ये आला होता आणि १४०८ चा आसपास वंजारी साम्राज्य पहिल्या सारखा झाला ते बारा वर्ष भारतावर वंजाऱ्यानी राज्य केले . त्या बारा वर्षाचा दुष्काळाला दुर्गादेवीचा दुष्काळ नाव महाराणी दुर्गादेवी वंजारी मुळेच पडले कारण महाराणी दुर्गादेवीने देशाला वाचवले होते म्हणून लोकांनी त्या दुष्काळाला "दुर्गादेवीचा दुष्काळ" असे नाव दिले.

मदतकार्याचे उल्लेख[संपादन]

दुर्गादेवीच्या दुष्काळात बहामनी राज्यातील शिराळशेठ (किंवा श्रीयाळ श्रेष्ठी) नावाच्या एका व्यापाऱ्याने दुष्काळग्रस्तांसाठी बहुमोल काम केले [ संदर्भ हवा ]. उदार मदतकार्यामुळे शिराळशेठ आणि त्याच्या औदार्याची कीर्ती उत्तरकाळात आख्यायिकांच्या रूपाने व श्रावण शुद्ध षष्ठीस दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या श्रीयाळ षष्ठीच्या रूपात जनममानसात ठसली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ मराठी विश्वकोश : "दुष्काळ" विषयावरची नोंद.