नंदीग्राम एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नंदीग्राम एक्सप्रेस
माहिती
प्रदेश महाराष्ट्र, भारत
चालक कंपनी मध्य रेल्वे
मार्ग
सुरुवात बललारशाह
थांबे छत्रपती संभाजीनगर
शेवट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
अप क्रमांक ११४०२
डाउन क्रमांक ११४०१
प्रवासीसेवा
तांत्रिक माहिती

नंदीग्राम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी गाडी आहे ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बललारशाह दरम्यान रोज घावते

गाडीचा तपशील[संपादन]

गाडी क्रमांक मार्ग आगमन प्रस्थान कधी सरासरी वेग अंतर
११४०१ मुंबई छशिमट – बललारशाह १३:४५ १६:३५ रोज ४४ किमी/तास ९३९  किमी
११४०२ बललारशाह – मुंबई छशिमट ८:३०

५:३०

रोज

थांबे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]