Jump to content

निकोबारी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निकोबारी भाषा या भारताच्या निकोबार द्वीपसमूहात बोलल्या जाणाऱ्या सहा भाषांचा समूह आहे. अंदाजे ३०,००० व्यक्ती या भाषा वापरतात. यांपैकी २२,१०० व्यक्ती कार भाषा वापरतात.