Jump to content

नित्या आनंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नित्या आनंद (१ जानेवारी, १९२५:लायलपूर, पाकिस्तान - ) हे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. हे भारताच्या मध्यवर्ती औषध संशोधन संस्थेचे निदेशक होते. याशिवाय ते इंडियन फार्माकोपिया कमिशनच्या शास्त्रीय समितीचे चेरमन तसेच रणबक्षी विज्ञान फाउंडेशनचे चेरमन होते.

२०१२मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.