Jump to content

निम्न दुधना धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निम्न दुधना प्रकल्प
अधिकृत नाव निम्न दुधना धरण
धरणाचा उद्देश सिंचन
स्थान सेलू
परभणी जिल्हा, (मराठवाडा), महाराष्ट्र

निम्न दुधना धरण भारतातील महाराष्ट्र राज्याच्या परभणी व परतूर तालुका परतूर जी. जालना जिल्ह्यातील एक धरण आहे. हे धारण दुधना नदीवर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]